मलकापूर नगर परिषद

b1
मलकापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा. राहुल बोंद्रे, मा.आ. राजेश एकडे, प्रदेश सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते, प्रदेश सरचिटणीस मा. रामविजय बुरुंगुले, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. मोहतेश्याम रझा, मा. हाजी रशीदखा जमादार, मा. शाम राठी, मा. विजय मालोकार, मा. प्रमोद अवसरमोल, मा. मंगलाताई पाटील, मा. संभाजी शिर्के यांच्यासह इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
बैठकीत आगामी निवडणुकीसाठी संघटनेची तयारी, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि काँग्रेसची एकजूट अधोरेखित झाली.
 
b3