भारतीय जनता पक्षाचे नेते जनतेची फसवणूक करतात हे मागील १२वर्षापासून दिसत आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा नेत्यांची जुमलेबाजीसुरू आहे, यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही मागे नाहीत. […]
Author: mansachori
एप्सटीन फाइल्स, अदानींचा ‘चोक’ आणि हतबल मोदी!
कॉँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिनांक११ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यानकेलेले भाषण.अध्यक्ष महोदय, मला आज अर्थसंकल्पावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल […]
काँग्रेसचे नवीन, भविष्यवेधी उपक्रम
काँग्रेसचे नवीन, भविष्यवेधी उपक्रमडॉ. अभिषेक मनु सिंघवी, खासदार.अध्यक्ष, कायदा, मानवाधिकार आणि आरटीआय विभाग, एआयसीसी.(दि. 22 फेब्रुवारी, 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केलेलीमांडणी)आज […]
हर्षवर्धन सपकाळ : काँग्रेसचा नवा आत्मविश्वास
काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत झाली, महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्यअसून काँग्रेसचा विचार खोलपर्यंत रुजलेले राज्य आहे. २०१४ पर्यंत, केंद्रात वराज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते व […]
नैतिक वारसा जपू या…संसदेत बोलू या !
सोनिया गांधीराज्यसभा सदस्य व काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षइराणशी एकीकडे वाटाघाटी सुरू ठेवणाऱ्या अमेरिकेने युद्ध जाहीर न करताच त्या देशाच्यासार्वभौमत्वावर घाला घालून तेथील राष्ट्रप्रमुखाची हत्या करणे […]
जनमानसाची शिदोरी – फेब्रुवारी २०२६
या महिन्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून उठलेला आवाज एकच होता “उत्तरदायित्व आणि विकास.” नागरिकांनी लोकशाहीतील सहभाग वाढवत आपले प्रश्न ठामपणे मांडले. हीच जनमानसाची शिदोरी आहे.महत्त्वाचे मुद्दे:वाढती महागाई […]
The Epstein Files
एपस्टीन फाइल्स: सत्तेच्या पलीकडे न्याय हवा जेफ्री एपस्टीन प्रकरणाने जगभरात सत्तेचा गैरवापर, आर्थिक प्रभाव आणि न्यायप्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. अल्पवयीन मुलींच्या शोषणासंदर्भातील […]
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक आदिवासी बांधवांचा बाहेरील जगाशी फारसा संपर्क येत नाही. अशा परिस्थितीत […]
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
सत्ताधारी मोदी सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ (MGNREGA) मधील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे नाव वगळण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. योजनेच्या […]
