महाविकास आघाडीतील पक्षांची महत्वपूर्ण बैठक

new-comety-image

आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील पक्षांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यात सर्व निवडणूका एकजूटीने लढविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सौ. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे, शिवसेना खासदार श्री. अनिल देसाई व आमदार ऍड. अनिल परब, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात गट) अध्यक्ष श्री. सचिन खरात आदी मान्यवर उपस्थितीत होते

a2