आज दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी टिळक भवन, दादर येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी सपकाळ, खासदार शोभा बच्छाव, आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी इतर पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते.
