भोकर आणि मुदखेड नगर परिषद निवडणूक संदर्भात आढावा बैठक आज नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव ऍड मुजाहिद खान, नांदेड उत्तर ग्रामीण चे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, पप्पू पाटिल कोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी कार्यकर्त्यांच्या उत्साहाने आढावा बैठकीचे रुपांतर जाहीर सभेत झाले.
